Browsing Tag

Pune munciple corporation

Pune : पुणे शहराचा पाणी पुरवठा दर गुरुवारी बंद राहणार; महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज :  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा लक्षात घेता. प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune) त्या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून केली जाणार आहे.अशी माहिती…

Pune : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

एमपीसी न्यूज : पुणे शहरासाठी महत्वाचा असणारा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प मनपाकडून हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प 2018 मध्ये तयार करण्यात आला होता. (Pune) प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या 44…

Pune News : पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी मनपा देणार अनुदान

एमपीसी न्यूज : पुणे शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ई वाहनांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महानगर पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. (Pune News) शरातील रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी महानगर पालिका 25 हजार रुपयांचे अनुदान देणार  आहे,…

Pune News : कबुतरांना धान्य खायला घातल्यास होणार दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज : अनेकांना कबुतरांना धान्य टाकण्याची सवय असते. मात्र असे करणाऱ्यांना यापुढे दंड बसणार आहे.  पुणे महापालिकेने  यासंदर्भात निर्णय घेतला आहे.(Pune News) त्यामुळे आता कबुतर किंवा पारव्यांना धान्य चारणाऱ्या पक्षीप्रेमींना किमान 500…

Pune News : फुरसुंगी, उरूळी देवाची गावे वगळण्यास महापालिकेची मंजुरी

एमपीसी न्यूज : महापालिका हद्दीतून उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावे वगळण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. (Pune News) तसा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये करण्यात आला. गावे वगळण्यास ग्रामस्थांचा विरोध असतानाही तो डावलून हा…

Pune News : शून्य कचरा नियोजनासाठी पुणे महानगरपालिकेचा ‘फिलिपिन्स’मध्ये गौरव

एमपीसी न्यूज : शाश्वत पर्यायांचा वापर करून कचरा नियोजनातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महापालिकेच्या सर्वसमावेशक स्वच्छ मॉडेलला आंतरराष्ट्रीय स्तरावर (Pune News) गौरविण्यात आले आहे. फिलिपिन्समधील मनिला या शहरात झालेल्या ‘ग्लोबल अलायन्स फॉर…

Pune News : पुणे महापालिकेतर्फे ग्रंथ प्रदर्शन व काव्य स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज –  पुणे महापालिकेच्या वतीने 24 ते 27 जानेवारी (Pune News) दरम्यान ग्रंथ व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच अर्ज स्विकारले जाणार आहेत.सुरुवातीला पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन…

Pune News : नव्याने समाविष्ट गावांच्या किमान मुलभूत गरजा पूर्ण करा – रयत स्वाभिमानी संघटना

एमपीसी न्यूज – पुणे  महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना आता समाविष्ट होऊन जवळपास दीड वर्ष पुर्ण होत आले. (Pune News) तरी संबंधीत गावांना रस्ते पाणी अशा मुलभुत सेवा सुद्धा महापालिकेने अद्याप पुरवलेल्या नाहीत, त्या त्वरीत…

Pune News : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चिंचेचे झाड कोसळले, रस्ता वाहतूकीसाठी बंद

एमपीसी न्यूज : विलायती चिंचेचे मोठे झाड पुणे रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का चौकामध्ये आज दुपारी 1.40 वा. पडल्याने मालधक्का चौक ते पुणे रेल्वे स्टेशन वाहतूक (Pune News) गेली दीड तास बंद असल्याची माहिती कमलेश चौधरी, प्रभारी अग्निशमन…

PMC : पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला भरावा लागणार दंड

एमपीसी न्यूज : पाळीव प्राण्यांना फिरवताना पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर यापुढे पुण्यात मालकाला दंड भरावा लागणार आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांनी विष्ठा केल्यास नागरिकांना चालताना त्रास होत आहेच शिवाय घाणही होत…