Browsing Tag

Pune Parimandal

Pune: महावितरणच्या पुण्यातील आणखी दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

एमपीसी न्यूज - महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत वानवडी येथील(Pune) रेसकोर्स आणि धनकवडी येथील साईमिस्टिक या आणखी दोन उपकेंद्रांनी नुकतेच ‘आयएसओ 9001:2015’चे मानांकन मिळविले आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या…

Mahavitaran : महावितरणच्या स्नेहमेळाव्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची कौटुंबिक धमाल, आपुलकी अन्…

एमपीसी न्यूज - एरवी ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, (Mahavitaran) थकीत वीजबिल वसूली व कार्यालयीन कामात व्यस्त असणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि. 7) कौटुंबिक धमाल केली. लहान मुले, महिला व पुरुषांच्या…

Pune : ऊर्जा संवर्धनाला पुरक सौर प्रकल्पांना आणखी गती द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज - पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जेचे (Pune) लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये आतापर्यंत 286 मेगावॅट क्षमतेचे 12 हजार 397 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वीजग्राहकांचा सौर ऊर्जेच्या माध्यमातून…

Chakan : चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महावितरणकडून ग्वाही

एमपीसी न्यूज - चाकण एमआयडीसीमधील (Chakan) औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणाचे कामे वेगाने सुरू आहेत. उद्योगांचे वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत…

Mahavitaran : महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सांस्कृतिक स्नेहमेळावा संपन्न

एमपीसी न्यूज - महावितरणच्या पुणे परिमंडलातील (Mahavitaran) अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा गुरुवारी (दि. 16) येथील अल्पबचत भवनात उत्साहात साजरा झाला. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला…

Pune : पुणे परिमंडलात गेल्या तिमाहीत वीजबिलांसाठी ‘ऑनलाइन’ ग्राहकांची संख्या तब्बल 56 लाखांवर

एमपीसी न्यूज : पुणे परिमंडलाने (Pune) वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यातील आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 55 लाख 94 हजार 476 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व…

Pune : मर्यादित मनुष्यबळावर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविश्रांत प्रयत्न

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने (Pune) मंगळवारी (दि. 3) मध्यरा‍त्रीनंतर 72 तासांचा संप पुकारला होता. हा संप बुधवारी (दि. 4) सायंकाळी मागे घेण्यात आला आहे. या संपात दिवसभराच्या पाळीमध्ये पुणे…

Mahavitaran : तब्बल 89 हजार पुणेकरांकडून वीज बिलांच्या छापील कागदाचा वापर बंद

एमपीसी न्यूज - पुणे परिमंडलातील (Mahavitaran) 88 हजार 925 पर्यावरणस्नेही ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा…

Mahavitaran : महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ द्वितीय नांदेड…

एमपीसी न्यूज - महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत (Mahavitaran) पुणे प्रादेशिक विभागातील पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाट्यकृतीने द्वितीय क्रमांकाचा तर औरंगाबाद प्रादेशिक विभागातील नांदेड परिमंडलाच्या ‘नजरकैद’ने प्रथम क्रमांकाचा…