Browsing Tag

Republic DAy

Pimpri : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी येथे कॅरम स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Pimpri) पिंपरी येथील संत तुकाराम नगर चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी येथे 1 दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन अकॅडमीचे संचालक मुकेश इंगुळकर यांनी केले होते. या स्पर्धेत एकूण 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.…

Pune : लोकशाही सबलीकरणासाठी तरुणांना राज्यघटनेचे ज्ञान आवश्यक – व्हॉईस ॲडमिरल देशपांडे

एमपीसी न्यूज - लोकशाही अधिक मजबूत (Pune) व सबल करायची असेल तर तरुणांनी राज्य घटनेचे ज्ञान घेणे, त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असे मत व्हॉइस एडमिरल दिनेश देशपांडे यांनी प्रजासत्ताक दिनी (दि.26) व्यक्त केले. वाकड येथील आय.आय.ई.बी.एम,…

Pravin Nikam : पुण्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Pravin Nikam) प्रभावीपणे काम करणाऱ्या 75 प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात येत आहे. या 75 युवकांमध्ये…

Pimpri News : किवळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज -  74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी (दि.26) उत्साहात साजरा (Pimpri News ) करण्यात आला. जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, किवळे येथील लहान मुलांनी प्रजासत्ताक दिनाचे पूर्ण नियोजन करत मंडळातील सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला वर्ग…

Pune News : प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे पुण्यात तिरंगा रॅली

एमपीसी न्यूज - आम आदमी पार्टी पुणे शहर तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहियानगर येथे  गुरुवारी (दि.26) झेंडावंदन, संविधान वाचन आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान असे कार्यक्रम झाले. यावेळी भव्य तिरंगा रॅलीही काढण्यात (Pune News ) आली. आप…

Padma Puraskar : यंदा महाराष्ट्रातून 13 दिग्गज पद्म पुरस्काराचे मानकरी; परशुराम खुणे, रमेश पतंगे…

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताकदिनाच्या दिनानिमित्त दिल्या (Padma Puraskar) जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 9 दिग्गज व्यक्तींना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यामध्ये झाडीपट्टी…

Pune Crime : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज -  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाने 24 ते 25 जानेवारी या कालावधीत कोंम्बिंग ऑपरेशन राबवले आहे ज्यामध्ये पोलिसांनी (Pune Crime) एकूण 3 हजार 715 जणांची तपासणी केली असून त्यात 650 गुन्हेगार मिळून आले…

E-waste :  पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताकदिनी ई-वेस्ट संकलन मोहीम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.(E-waste) सुमारे 150 संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. या…

Pune News : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिग ऑपरेशन

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 19 जानेवारी रोजी रात्री 9 ते 20 जानेवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या (Pune News) दरम्यान पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले आहे. यामध्ये 3 हजार…

Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात शालेय संस्था, सरकारे कार्यालये यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी विविध उपक्रम राबविले. आचार, विचार स्वातंत्र्य, समानता आणि…