Browsing Tag

Rubal Agarwal

Pune News : जम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. कोरोनाशिवाय इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) कोरोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित…

Pune : डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध मात्र, रुग्णालये दाद देत नाही

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या परिस्थितीत आपल्या डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध असल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात रुग्णांना बेडस मिळत नाही, अशा संतप्त भावना शुक्रवारी महापालिकेच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकांनी व्यक्त…

pune : कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खाटा नाकारणाऱ्या 25 हून अधिक खासगी रुग्णालयांना नोटिसा : रुबल…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी काही हॉस्पिटल दाद देत नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खाटा…

Pune : येरवड्यात कोरोना चाचणी केंद्र सुरू ; अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात वाढत आहेत. हे संकट कमी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी - कर्मचारी, प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर येरवड्यात नुकतेच कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची अतिरिक्त आयुक्त…

Corona Free Pune: मायक्रोसॉफ्ट होप फाऊंडेशनचा पुढाकार, रुग्णांच्या दारापर्यंत जाऊन तपासणी करणार

एमपीसी न्यूजः पुणे शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाबरोबरच काही सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.…

Pune : कोरोनाच्या संकट काळात ‘स्मार्ट सिटी’ची वॉर रूम ठरतेय महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना पुणे स्मार्ट सिटीची वॉर रूम महत्वपूर्ण ठरत आहे. पुणे स्मार्ट सीटीने 'जीआयएस' तंत्रज्ञानाचा वापर करून आणि संशयित रुग्णांचे मॅपिंग केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात…

Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकामास परवानगी : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. या बांधकामांना लॉकडाऊनपूर्वी परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे काही अटी…

Pune : भाजीपाला खरेदीसाठी स्वतःसह इतरांचे जीव धोक्यात घालू नका : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - मेथी, कोथिंबीरच्या खरेदी करण्यासाठी   स्वतःचे व इतरांचेही जीव धोक्यात घालू नका. कोरोनाचा वाढता संसर्ग, दैनंदिन प्राप्त होणारी आकडेवारी व एकूण परिस्थितीचा विचार करता सोशल डिस्टंसिंगसह  गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित…