Browsing Tag

Sangeeta Shelke

Talegaon News : नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करावेत…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष जून 2021 पासून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत. अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व…

Talegaon Dabhade News : महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून अर्थसाह्याची ग्वाही

मेधावीन फाउंडेशन व बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सहा दिवसाच्या व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाच्या प्रशस्ती पत्रक वितरण समारंभ

Talegaon News : महिलांमधील उपजत गुणांचा उपयोग त्यांनी उपलब्ध संधींसाठी करावा – उद्योजिका…

एमपीसी न्यूज - महिलांमध्ये व्यवस्थापन व नियोजन हे गुण उपजत असून, त्याचा उपयोग महिलांनी आपल्याला उपलब्ध होत असलेल्या संधी साठी करावा, असे प्रतिपादन उद्योजिका अनुपमा गणेश खांडगे यांनी केले.मेधावीन फाउंडेशन आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त…

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी दिला पदाचा राजीनामा

वैशाली दाभाडे यांनी 7 फेब्रुवारी 2020 मध्ये उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या प्रभाग क्रमांक 9 मधून तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून निवडून आल्या आहेत.

Talegaon News : सर्वसाधारण सभेच्या दोन दिवस अगोदर दोन नगरसेवकांचे पदाचे राजीनामे

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची गुरुवारी (दि. 17) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा होणार आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीने या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहिर केला आहे.

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना…

Talegaon Dabhade : नगरपरिषद पोटनिवडणुकीत म्हाळसकर-शेळके यांच्यात सरळ लढत

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7ब मधील पोट निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार पैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती…