Browsing Tag

Savitribai Phule Womens College

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयामध्ये (Talegaon Dabhade )'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभागाने याचे आयोजन केले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात कविता वाचन,…

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलन ( Talegaon Dabhade) आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 17) रोजी संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे येथील इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष संध्या थोरात…

Maval : उत्कर्षासाठी मुलींनी कष्टपूर्वक प्रयत्नांची कास धरावी – यादवेंद्र खळदे

एमपीसी न्यूज - समाजसुधारकांनी केलेला (Maval) अत्यंत प्रखर संघर्ष आणि दिलेल्या त्यागानंतर मुलींना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जाणीव ठेवून उत्कर्ष साधण्यासाठी मुलींनी अभ्यासात एकाग्रता आणि कष्टपूर्वक प्रयत्नांची कास धरली पाहिजे,…

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, (Talegaon Dabhade) सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमीत्त शनिवारी (दि.14) वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात…

Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला नॅककडून “B” ग्रेड मानाकंन प्राप्त

एमपीसी न्यूज - मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय (Maval)तळेगाव-दाभाडेला नॅक कडून "B" ग्रेड मानाकंन प्राप्त झाले आहे. मावळ तालुक्यातील मुलींसाठी असणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. नॅक बंगळूर कडून डॉ.मनिमेकलाई…

Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

एमपीसी न्यूज - मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित (Maval) सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून वाचन प्रेरणा दिनानिमित्त शनिवारी (दि.14) ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी साडे आठ वाजता ग्रंथ दिंडीचे प्रस्थान होणार आहे. महाविद्यालयापासून…

Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सायबर गुन्हे जागृतीसाठी विशेष सत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज : मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, डी वाय पाटील (Maval ) इंजिनिअरिंग कॉलेज, वराळे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या वतीने सायबर गुन्हे आणि त्याबद्दलची जाणीव जागृती यानिमित्त सावित्रीबाई फुले महिला…

Talegaon: ‘स्वररंग 2023’ स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Talegaon), विद्यार्थी विकास मंडळ आयोजित "स्वररंग 2023" या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थिनींनी वाखाणण्याजोगे यश मिळवले. खडकी येथील टीकाराम…

Talegaon : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत तळेगाव (Talegaon) दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित सावित्रीबाई फुले…

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

एमपीसी न्यूज : “भारतीय ग्रंथालय चळवळीचे (Talegaon Dabhade) जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्मदिन आपण ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतो. त्यांचे स्मरण करून आपण सगळ्यांनीच ग्रंथालयातील ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञानवृद्धी करावी.” असे मत…