Browsing Tag

Shrirang Barane

Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Pimpri : ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – श्रीरंग…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे आणि त्यांच्या मंडळातील पदाधिकारी यांनी मावळ तालुक्यातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा…

Maval: भाजपने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केले – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाती घेतली होती. शिवसेना-भाजप-रिपाइं (आरपीआय)चे नेते, कार्यकर्त्यांनी झटून आणि झोकून देऊन प्रचार केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे विरोधकांच्या राज्यातील 'फौजा' निष्क्रिय ठरल्या.…

Maval – ‘मावळ’च्या विकासाला चालना देणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना चालना देणार आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनी पुर्नजिवीत करणे, रेड झोन, उद्योगधंद्यांना चालना देणे, मेट्रो प्रकल्पाला गती देणे,…

Pimpri : जायंट किलर म्हणत मुख्यमंत्र्यांनी केले श्रीरंग बारणे यांचे कौतुक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून दणदणीत मताधिक्याने निवडून येत खासदार श्रीरंग बारणे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव करत शिवसेना-भाजप महायुतीचे बारणे जायंट किलर ठरले आहेत. बारणे यांच्या या विजयाने…

Pune : जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघात युतीला तर 7 मतदारसंघात आघाडीला मताधिक्य

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामाती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप उमेदवारांना 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 7…

Pimpri : श्रीरंग बारणे यांना पिंपरीतून ४१ हजार मतांची आघाडी मिळवून दिल्याचे समाधान – ॲड. गौतम…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पिंपरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ४१ हजार २९४ मतांची आघाडी मिळवून दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.खासदार बारणे…

Maval : श्रीरंग बारणे यांना चिंचवड, पिंपरीतून सर्वाधिक मताधिक्य; बारणे यांचा 2,17,763 मताधिक्याने…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तब्बल 2 लाख 17 हजार 763 मताधिक्याने विजयी झाले आहेत. बारणे यांना पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले.  पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा…

Maval : पवार घराण्याचा पहिला पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेने बाणाच्या निशाण्याने अचूक साधली…

एमपीसी न्यूज - मावळची जनता ही छत्रपती शिवरायांची वारस आहे. महाराष्ट्रात पवार परिवारातील पहिला पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेला मिळाली. मावळातील जनतेने पवार यांच्या पैशांना थारा न देता त्यांना त्यांची जागा दाखवली. काम करणाऱ्या आणि…

Maval/ Shirur : श्रीरंग बारणे-पार्थ पवार, शिवाजीराव आढळराव-डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य…

दगदग संपली, धाकधूक वाढली; 23 मे पर्यंत धाकधूकएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात…