Browsing Tag

State Excise Department

Illegal Hand Furnace : अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहिम राबवा – मंत्री शंभूराज देसाई

एमपीसी न्यूज : जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या (Illegal Hand Furnace) माध्यातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहिम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य…

Solapur Crime News : गोव्यातून आणलेल्या दारुसाठ्यासह 18.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन…

एमपीसी न्यूज - गोव्यातून विक्रीसाठी आणलेल्या दारुसाठ्यासह 18 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव - तांबोळे याठिकाणी ही कारवाई केली. मुंबई विभागाच्या…

Pune News : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ‘ड्राय…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क…

Pune News : हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास होणार कठोर कारवाई; विभागीय…

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने सोमवार (दि. 5) पासून हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पुणे विभागीय…

Talegaon Crime : 50 लाखांची अवैध दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातून पळवली

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावून कारवाई करत पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला अडवले. ट्रकमधून 50 लाखांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेली दारू आणि कंटेनर सात जणांनी मिळून उत्पादन शुल्क विभागाच्या…

Mumbai: शनिवारी दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा

एमपीसी न्यूज - गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारी सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. काल दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त…

Mumbai : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला एक कोटींची मदत

एमपीसी न्यूज - 'कोरोना' विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19'साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य…

Chakan : देशी-विदेशी मद्याच्या साडेपाच हजार बाटल्या नष्ट

एमपीसी न्यूज- चाकण पोलिसांनी मागील दोन वर्षात विविध छाप्यांमध्ये जप्त केलेली तब्बल साडेसात लाखांचे देशीविदेशी मद्य मंगळवारी (दि. 21) नष्ट करण्यात आले. चाकणपासून जवळच असलेल्या वाकी बुद्रुक ( ता. खेड) येथे निर्जन जागेत मोठा खड्डा करून त्यात…