Browsing Tag

stolen

Pimpri : पिंपरीतील दोन बँकेच्या बॅटर्‍यांची चोरी

एमपीसी न्यूज - आयडीएफसी व अ‍ॅक्सिस बॅंकेच्या जनरेटर व त्याला जॉईंट असलेल्या दोन बॅटर्‍या अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या. ही घटना पिंपरी येथे घडली. जावेद अब्दुल रझाक पानसरे (वय-39, रा. युमनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात…

Nigdi : फोनवर बोलत जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला; अनोळखी तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्याने फोनवर बोलत जात असणा-या पादचारी इसमाचा मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावला. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेनऊच्या सुमारास संभाजीनगर येथे सार्वजनिक रोडवर घडली. रुपेश…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली. संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Sangvi : सराईत चोरट्याकडून 24 मोबाईल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली. हा चोरटा पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोनची चोरी करीत असे. रमेश ऊर्फ…

Hinjawadi बांधकाम साईटवरून साडेसहा लाखांची वायर चोरीला

एमपीसी न्यूज - स्टोअर रूमचा पत्रा उचकटून बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 6 लाख 56 हजार 478 रुपयांची पॉलीकॅब वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी दहाच्या सुमारास बावधन येथील आकाश पर्व बिल्डिंगमध्ये उघडकीस आली. संजय बबन…

Pune : पायी जाणा-या मुलीच्या पर्समधून डायमंडच्या अंगठ्या चोरीला

एमपीसी न्यूज – परिहार चौकातून पायी जात असताना मुलीच्या पर्समधील तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या डायमंडच्या अंगठ्या अज्ञात इसमाने चोरून नेल्या. ही घटना दि. 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी एका 58 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी…

Pune : चोरीची फॉर्च्यून बनावट कागदपत्र तयार करून विक्री प्रकरणतील दोघेजण जेरबंद

एमपीसी न्यूज – फॉर्च्यून गाडी चोरी करून बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्या प्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. युनिट एकच्या पोलिसांनी सापळा रचून आज (गुरुवार) ही कारवाई केली.   नावेद शमीम शेख (वय 30 रा. गुलबर्गा, कर्नाटक), मजहर…

Pune : कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांकडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दत्तवाडी येथे कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 मे च्या रात्री साडेअकरा पासून ते 4 मे च्या पहाटे साडेसात या कालावधीत घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार,…

Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…