Browsing Tag

stolen

Wakad : मोबाईल शॉपी फोडून अ‍ॅक्सेसरीज चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपयांची मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी नऊ वाजता माऊली चौक वाकड येथे उघडकीस आली.महेंद्र खेमचंदजी राजपुरोहित (वय 24, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Wakad : ‘डिलिव्हरी बॉय’ला अडवून एक लाखांच्या सिगारेट चोरल्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'डिलिव्हरी बॉय'ला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 15 हजार 844 रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेल्या. याप्रकरणी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय 20),…

Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली. राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि…

Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढताना महिलेची अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. त्यामध्ये 70 हजारांची रोख रक्कम होती. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेअकराच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ घडली.ज्योती राजाराम चव्हाण, (वय 50, रा.…

Wakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज - भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली…

Bhosari : बस प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना; दागिने आणि लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात बस प्रवासात दरम्यान चोरी झाल्याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 85 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.अर्चना रोहिदास भोर (वय 30, रा. भोसरी. मूळ रा.…

Alandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

एमपीसी न्यूज - दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.…

Chikhali : घराची कडी उघडून तीन मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडून चोरट्याने आतील 18 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रुपनगर, तळवडे येथे रविवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.आदेश नानाभाऊ इथापे (वय 21, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी,…

Bhosari : घरफोडी करून ‘तीन हजार सिंगापूर डॉलर’ची चोरी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजार सिंगापूर डॉलर चोरून नेले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 14) पहाटे उघडकीस आली.दारासिंग माणिकसिंग राजपूत (वय 43, रा. विशाल रेसिडन्सी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी…

Bhosari : बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट चोरले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास सीताराम भागुजी लोंढे उद्यान येथे घडली.मंगल अशोक सुतार (वय 34, रा. सीताराम भागुजी लोंढे उद्यान, भोसरी)…