Browsing Tag

students

Pune : जेएनयू मधील हिंसाचाराचे पुण्यात पडसाद ; एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री निदर्शने…

एमपीसी न्यूज- नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात रविवारी(दि. 5) संध्याकाळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जेएनयू टीचर्स असोसिएशनने वाढलेल्या शुल्कवाढीसंदर्भात एक बैठक बोलावली होती, त्याठिकाणी जेएनयूएसयू आणि अखिल…

Talegaon Dabhade :  पोलीस वर्धापनदिनी शालेय मुलांना पोलीस शस्त्रांची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची…

Pune : ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम यांचा यशामध्ये वाटा : डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज- "विजापूरहून केवळ 15 रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करीत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे कार्य वाढवले . या संस्थेच्या आज 31 शाळा, महाविद्यालये आहेत, 28 हजार विद्यार्थी शिकत आहेत,…

Manjari : विशेष मुलांच्या साथीने ब्लॅक बेल्ट कराटेपटू उमा बबन काळे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज- ब्लॅक बेल्ट कराटेपटू उमा बबन काळे यांनी आपला वाढदिवस मतिमंद निवासी विद्यालय येथे साजरा केला. यावेळी विशेष मुलांच्या स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये 50 विशेष मुले सहभागी झाली.या…

Talegaon : शिबिराच्या माध्यमातून कान्हे गावात विद्यार्थ्यांनी केले सामाजिक कार्य

एमपीसी न्यूज - अरिहंत कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने कान्हे (ता.मावळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबीराचा निरोप समारंभ…

Talegaon Dabhade: महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या समितीची स्थापना करण्याची सह्याद्री विद्यार्थी…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात पोस्को आणि पॉस कायद्यांतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या समितीची स्थापना करून त्वरित कार्यान्वयित करा, अशी मागणी करत सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने महाविद्यालयाचे…

Pimpri : पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता

एमपीसी न्यूज - पवना जलदिंडीचा समारोप उत्साहात झाला. विविध क्षेत्रांतील नदीप्रेमींनी यावर्षीच्या दोन दिवसीय जलदिंडीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीच्या शिक्षका मनीषा वाहिले यांना पर्यावरण मित्र पुरस्कार तर रोटरी क्लब ऑफ…

Maval : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर डोणे गावांमध्ये…

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे सोमवार दि. १६ ते २२  डिसेंबर या कालावधीत मावळ तालुक्यातील डोणे या गावी सात दिवसीय…

Pimpri: दिव्यांग कल्याणासाठी विद्यार्थी पासच्या नियमावली बदल करा, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थी पीएमपीएमएलच्या पासपासून वंचित राहतात. त्याकरिता दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल…

Talegaon Dabhade : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मावळ तालुक्यातून सरस्वती विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागाचे प्रयोगशाळा परिचर गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक आला.सरांच्या यशाबद्दल शाळेच्या…