Browsing Tag

talegaon dabhade news today

Talegaon Dabhade News : तळेगाव स्टेशन येथे रमजान ईद उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील मस्जिदमध्ये आज (सोमवारी, दि. 2) रमजान ईद साजरी करण्यात आली. मौलाना मो. शाहीद सिकिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8.30 वा सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना साद यांनी रमजान महिन्याचे महत्त्व पर…

Talegaon Dabhade News – इंद्रायणी महाविद्यालयाच्या हर्षदाची जागतिक पातळीवर गरुड भरारी!

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा शरद गरुड हिने इतिहास रचत जागतिक विजेतेपदाला गवसणी घातली. हर्षदाने महिलांच्या 45 किलो वजनी गटात स्पर्धा करत ज्युनियर वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण 153…

Talegaon Dabhade News : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी आशिष ढोरे…

एमपीसी न्यूज - इंदोरी येथील युवा कार्यकर्ते व माजी उपसरपंच आशिष ढोरे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी…

Talegaon Dabhade News : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेच्या माजी…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अ‍ॅड. पु. वा.परांजपे विद्या मंदिर शाळेचे यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष असून या अमृतमहोत्सवी वर्षात विविध स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि माजी…

Talegaon Dabhade News : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात अनेक ठिकाणी नवीन व्यवसायाचे उद्घाटन, भूमिपूजन समारंभ पार पडले.…

Talegaon Dabhade News : जुन्या अथर्व हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण सेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज - गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अथर्व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने मोफत जनरल दवाखान्याचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके आणि ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. सुरेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील गरजू…

Talegaon Dabhade : प्राथमिक शिक्षणानंतरची गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज – कृष्णराव…

एमपीसी न्यूज - समाजातील अज्ञान व दारिद्रय संपविण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडत आहेत. ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळभूषण माजी आमदार…

Talegaon Dabhade News : महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, हे निंदनीय – ह.भ.प. पंकज…

एमपीसी न्यूज - आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा…

Talegaon Dabhade News : स्लॅबसाठी मागवलेली 150  सिमेंटची पोती स्टोअर किपरने केली गायब  

एमपीसी न्यूज - कन्स्ट्रकशन साईटवरील स्टोअर किपरने सिमेंट पोत्यांचा अपहार केला, स्लॅबसाठी मागवलेल्या 500 पैकी 150 पोत्यांचा अपहार त्याने केला. निलया कन्स्ट्रकशन साईट, जुना पुणे मुंबई हायवे, तळेगाव दाभाडे येथे 13 डिसेंबर 2021 च्या पूर्वी ही…

Talegaon Dabhade News : आदर्श महिलांचा रविवारी होणार सन्मान

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहर परिसरातील आदर्श महिलांचा विविध पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या…