Browsing Tag

Talegaon MIDC

Chinchwad : चोरीच्या तीन घटनांमध्ये दोन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - आकुर्डी, कातवी मावळ आणि कुदळवाडी येथे (Chinchwad) चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दोन लाख नऊ हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी रविवारी (दि. 16) निगडी, तळेगाव एमआयडीसी आणि चिखली पोलीस…

Talegaon : मानव-सर्प संघर्ष टाळण्यासाठी तळेगाव येथे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात मानवी वस्त्यांमध्ये साप आढळण्याचे (Talegaon) प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यात सर्पदंश टाळण्यासाठी तसेच मानव-सर्प संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव रक्षक मवाळ संस्थेच्या वतीने तळेगाव एमआयडीसी मधील बोर्ग वॉर्नर कंपनीत मार्गदर्शन…

Pimpri Chinchwad : शहरात चोरीच्या चार घटना; पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर परिसरात चोरीच्या (Pimpri Chinchwad ) चार घटना घडल्या. तळेगाव एमआयडीसी, वाकड, भोसरी आणि चिखली या परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये पावणे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 29)…

Talegaon : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईतांना अटक, 13 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - घराचा पत्रा उचकटून  (Talegaon) घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 13 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.प्रज्वल बाळासाहेब मोढवे (वय 20…

Talegaon MIDC : स्थानिक शेतकऱ्यांनी केले ‘ह्युंदाई’ कंपनीचे पेढे वाटून व फटाके वाजवून…

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी परिसरातील बंद झालेल्या (Talegaon MIDC ) जनरल मोटर्सच्या जागी ह्युंदाई कंपनीने नुकत्याच केलेल्या एक सामंजस्य कराराचे स्थानिक शेतकरी व युवकांनी जाहीर स्वागत करून नवीन पायंडा घालून दिला आहे. महाराष्ट्रातील…

Talegaon : ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रेलर व कारच्या धडकेत कार (Talegaon) चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर सोमवारी (दि.2 जानेवारी) झाला होता. उपचारादरम्यान कार चालकाचा मृत्यू झाल्याने गुरुवारी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रेलर…

Talegaon Dabhade : एल अँड टी कंपनीतील कामगारांना मनसेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - एल अँड टी कंपनीतील 236 कामगार (Talegaon Dabhade) त्यांच्या मागण्यांसाठी ४३ दिवसापासून कामगार आयुक्तालय पुणे येथे आंदोलन करीत आहेत. आंदोलक कामगारांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य नेते गणेश आप्पा सातपुते यांनी…

Vadgaon Maval : एल अँड टी कंपनीतील कामगारांचा वाद चिघळला; तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा आमदार शेळके…

एमपीसी न्यूज - एल अँड टी कंपनीतील 236 कामगार (Vadgaon Maval) मागील 42 दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करीत आहेत. अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. या कामगारांच्या लढ्यात आपण कामगारांसोबत असून कामगारांच्या न्यायासाठी…

Talegaon Dabhade News : तळेगाव एमआयडीसीच्या पोलीस निरीक्षकपदी रणजित सावंत

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या जागी पोलीस निरिक्षक रणजित सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित सावंत यांनी पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे आज घेतली आहेत.तळेगाव एमआयडीसी पोलीस…