Browsing Tag

Vaishali Dabhade

Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगर परिषदेच्या स्वागत कक्षाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.…

Talegaon Dabhade : रेशनिंग दुकानदारांनी प्रामाणिकपणे अन्नधान्य वाटप करावे : वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज : शासन आदेशानुसार गरजु कुटुंबांना त्यांच्या वाट्याचे अन्नधान्य सवलतीच्या दरात देण्यासाठी तळेगाव दाभाडे शहर परिसरातील सर्व रेशनिंग दुकानदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी सूचना उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी दिली.…

Talegaon Dabhade: नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे कोरोना जनजागृती कार्यशाळा

एमपीसी न्यूज - तळेगांव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीच्या वतीने शुक्रवारी  (13 मार्च) केंद्रस्तरीय करोना व्हायरस संबंधी जनजागृती कार्यशाळा नगरपरिषदेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी तळेगांव दाभाडे ग्रामीण रुग्णालयाचे…

Talegaon Dabhade : रुडसेट संस्थेच्या शेळीपालन प्रशिक्षण वर्गाला 35 प्रशिक्षणार्थींचा सहभाग

एमपीसी न्यूज- कोणताही व्यवसाय करताना आलेल्या संधीचा योग्य उपयोग केला तर निश्चितच व्यवसाय घडतो असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्थेच्या वतीने आयोजित शेळीपालन…

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी झाल्या. तळेगाव शहर सुधारणा विकास समिती व जनसेवा विकास समिती यांनी एकत्र येत या निवडणुकीमध्ये भाजपाला एकटे पाडून विजय प्राप्त केला. जनसेवा…

Talegaon Dabhade : पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वैशाली प्रमोद दाभाडे

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे…