Browsing Tag

Vaishali Dabhade

Talegaon News : नगरपरिषदेच्या मालकीचे रिक्त व्यापारी गाळे, महिला बचत गटांना नाममात्र भाडे तत्वावर…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या मालकीचे रिक्त व्यापारी गाळे, महिला बचत गटांना नाममात्र भाडे तत्वावर द्यावेत अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे व सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रभारी…

Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाच दिवस चालेल्या “मॅरेथॉन” सभेत तब्बल 180…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेची 7 वेळा तहकूब झालेली विशेष सर्वसाधारण सभा तब्बल पाच दिवसानंतर या सभेचे कामकाज आज अखेर पुर्ण झाले. त्यामध्ये 180 विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत काही विषयांवर सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये जोरदार…

Vadgaon News : परमार्थ साधण्यासाठी परनारी आणि परद्रव्याची अभिलाषा धरू नये – निवृत्तीमहाराज…

वडगाव मावळ - 'जीवनात परमार्थ साधू इच्छिणाऱ्यांनी परनारी आणि परद्रव्याची अभिलाषा धरू नये. मग त्याच्या घरी भाग्याने देव राहायला येतील आणि सर्व संपत्ती आणि वैभवही येईल,' असे निरूपण हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.वडगाव मावळ येथील…

Talegaon News : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचा महिला…

एमपीसी न्यूज - शहरातील विविध पदांवर काम करत असलेल्या महिला एकत्रितपणे आवडीने काम करतात. यापुढे समितीला पूर्णपणे सहकार्य राहील, असे आश्वासन महिला दक्षता समितीच्या सत्काराला उत्तर देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिले.तळेगाव…

Talegaon News : तळेगाव दाभाडे पोलीस महिला दक्षता समितीच्या अध्यक्षपदी वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज - तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस महिला दक्षता समिती (भरोसा सेल) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…

Talegaon News : कोरोना संकटात जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या नेत्या वैशाली दाभाडे

( प्रभाकर तुमकर  ) : राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देऊन जनतेच्या प्रश्नांना तडीस नेणाऱ्या, तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचावी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असावे, यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या महिला नेत्या…

Talegaon News: नगरपरिषदेतील कोरोना योद्ध्यांसाठी आमदार शेळके यांनी दिले 130 पीपीई किट व 10 पल्स…

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधात  लढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज (मंगळवार) 130 पीपीई कीट व 10 पल्स ऑक्सिमीटर देण्यात…

Talegaon News : कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमास 200 किलो तांदूळ भेट

एमपीसीन्यूज : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडून जुन्नर येथील राजाराम पाटील वृध्दाश्रमास 200 किलो तांदूळ देण्यात आले.ॲड. पु. वा. परांजपे‌…

Talegaon Dabhade News: सरसेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई दाभाडे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

​​एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे तसेच पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांच्या तैलचित्राचे अनावरण सरसेनापती दाभाडे घराण्याच्या वंशजांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. तळेगाव…

Talegaon Dabhade: नगरपरिषदेने मिळकतधारकांना करात सवलत द्यावी – किशोर भेगडे 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मिळकतकराची बिले 15 दिवसांत भरल्यास नागरिकांना सूट मिळावी, तसेच लाॅकडाऊन दरम्यान भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतधारकांनाही नगरपरिषदेकडून भाडेमूल्यावर कर सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक किशोर…