Browsing Tag

Visapur fort

Maval : मित्रांसोबत विसापूर किल्ल्यावर आला आणि भरकटला; किल्ल्यावरून पडलेल्या तरुणाला जीवनदान

एमपीसी न्यूज - पुण्यातून विसापूर किल्ल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला तरुण एकटा फिरत फिरत भरकटला. त्यानंतर ( Maval )तो किल्ल्यावरून पडला आणि जखमी झाला. त्याला शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि पाटण ग्रामस्थांनी…

Visapur Fort : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलगा दरीत पडून जखमी

एमपीसी न्यूज : मावळातील विसापूर किल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलचा पाय घसरून दरीत पडल्याने तो जखमी झाला आहे.(Visapur Fort) ही घचना काल दुपारी 2 ते 3 वा च्या सुमारास घडली.शिवदुर्ग मित्र लोणावळा पथकाने या मुलाचे प्राण वाचवले.विसापूर…

Maval News : विसापूर किल्ला जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत…

एमपीसी न्यूज - मावळातील प्रसिद्ध किल्ला विसापूर हा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. शतकानुशतके तो ऊन वारा पाऊस झेलत आहे. परंतु त्याचा आता एक एक भाग ढासळू लागला आहे. त्याच्याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर किल्ला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.…

Lonavala News : लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी, 144 कलम लागू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली असून, कलम 144 अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात…

Lonavala : लोहगड भाजे रोड म्हणजे मृत्यूचा सापळा!

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उखडलेल्या लोहगड भाजे रोडची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रोडचे काम पूर्ण करावे, अशी मागणी लोहगड-विसापूर मंच व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. लोहगड-विसापूर ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे याठिकाणी मोठ्या…

Maval: विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले दोन तोफगोळे!

एमपीसी न्यूज - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे विसापूर वरील शिवमंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गड भ्रमंती करत असताना कार्यकर्त्यांना दोन तोफगोळे आढळून आले. मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे…

Lonavala : विसापूर किल्ल्यावर अडकलेला तरुण शिवदुर्गच्या मदतीमुळे वाचला

एमपीसी न्यूज - माहिती नसलेल्या अवघड वाटेने विसापूर किल्ल्यावर चढत असताना एक तरुण रस्त्यातच एका अवघड टप्प्यावर अडकला. मागे-पुढे कुठेही जाता येत नसलेल्या टप्प्यावरून शिवदुर्ग मित्र लोणावळा या रेस्क्यू टीमने साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर…

Malavali : किल्ले विसापुरवरील तटबंदी जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत !

एमपीसी न्यूज- किल्ले विसापूरवरील तटबंदी ढासळत असून या तटबंदीची दुरुस्ती करावी अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे.विसापुर किल्ला हा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात…