Browsing Tag

Wakad police investigation

Wakad : रहाटणीत वृद्धाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज - रहाटणी येथे इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका वृद्धाने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. 23) दुपारी घडली.सुनील रानडे (वय 65) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक…

Chakan Crime : चाकण, वाकड मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण मधून सुमो गाडी तर वाकड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वैभव सदाशिव खराबी (वय 36,…

Wakad Crime : दक्षतानगर मध्ये 50 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - गावी गेल्यानंतर बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने, टीव्ही, कारची चावी असा एकूण 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी पाच वाजता दक्षतानगर, वाकड येथे उघडकीस आली.विजय शिवाजी जगदाळे…

Wakad Crime : भिंतीला कलर मारल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भिंतीला कलर का मारला असे विचारत तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 16) सकाळी साडेआठ वाजता गुजर नगर, थेरगाव येथे घडली.संदीप धोंडू आंब्रे (वय 49, रा. गुजरनगर, थेरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.…

Wakad Crime : बांधकाम साईटवर तिसऱ्या माजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरील पाड्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरविता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Wakad Crime : मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या आवारात मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 9) सकाळी पावणेदहा वाजता धनगरबाबा मंदिरासमोर थेरगाव येथे घडला.कौशल्या गोलाणी (वय…

Wakad Crime : महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करणा-या एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर रोजी रात्री डांगे चौकातील अमृता मॅटर्निटी हॉस्पिटल येथे घडला.डॉ. विजय कुमार मेटे (वय 40, रा. अमृता मॅटर्निटी…

Wakad Crime : कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्याचे अमिष दाखवून एकाची 3 कोटी 45 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्याचे आमिष दाखवून एकाकडून 3 कोटी 45 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संचालक मंडळावर न घेता तसेच कंपनीचे शेअर नावावर न करता फसवणूक केली. हा प्रकार 12 नोव्हेंबर 2012 पासून 7 नोव्हेंबर 2020 या…

Wakad Crime : भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून महिलेची 20 लाख 81 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तीन जणांनी मिळून भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून महिलेकडून लाखो रुपये घेतले. त्यातील काही रक्कम महिलेला परत देऊन भागीदारी बंद करू असे सांगितले. भागीदारी बंद केल्यानंतरही आरोपींनी व्यवसाय सुरु ठेवला. तसेच महिलेचे उरलेले…

Wakad Crime : पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री सव्वा दहा वाजता रहाटणी रोड, नखातेवस्ती येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.प्रवीण बालाजी संगमे (वय 19), पवन…