Browsing Tag

Wanwadi

Pune : वानवडी येथे पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व  जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेडरेशन यांच्या ( Pune ) संयुक्त विद्यमाने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, वानवडी येथे 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान…

Pune: पुणे ट्रॅफिकमुक्त बनवण्याचा निर्धार – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, 23फेब्रुवारी (Pune)रोजी पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना…

Wanwadi : वानवडीत किरकोळ कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज -  रिजवान शेख आणि त्याच्या साथीदारांनी (Wanwadi ) किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. हडपसर येथील आनंदनगर परिसरातील सभेला हॉटेल जवळ 30 ऑगस्ट च्या रात्री हा प्रकार घडला. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा…

Wanwadi : वानवडीमध्ये दोन गटात राडा; तडीपार आरोपीचा वादात मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील वानवडी परिसरात (Wanwadi) दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अजीम शेख उर्फ अंत्या याचा मृत्यू झाला आहे. तर खून झालेला अजीम हा पुण्यातील…

Wanwadi : ए बी टी सी तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद वानवडी येथे संपन्न

एमपीसी न्यूज : ए बी टी सी संस्थेकडून सौंदर्यशास्त्रासंबंधी आयोजित करण्यात (Wanwadi) आलेल्या परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थितांना सौंदर्यशास्त्राबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी…

Pune : हडपसर अन् वानवडी परिसरातील अवैध धंद्यावर छापेमारी; 51 जण ताब्यात

एमपीसी न्यूज : वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Pune) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बार उडवत अवैध धंद्यावर छापेमारी केली आहे. पहिल्या दिवशी या परिसरात डब्बल कारवाई झालेली असताना हडपसरमध्ये अवैध धंदे सुरूच होते.…

Wanwadi : वानवडीत सराईत गुन्हेगारावर फायरिंग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज-वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगारावर (Wanwadi) फायरिंग करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वानवडीतील महंमदवाडी रोडवर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर गुन्हे…

Pune News : बारा दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

एमपीसी न्यूज - सनई चौघड्याचा नाद, बँडच्या तालावर (Pune News) वाजत-गाजत निघालेली वरात, रथामध्ये दिमाखात बसलेले नवरदेव, लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता…

Wanwadi : भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वाहनाने धडक दिल्याने (Wanwadi) दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामदास केशव पाटोळे (वय 65, रा. कासेवाडी, भवानी…

Wanwadi : दिव्यांगांच्या सुंदर सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

एमपीसी न्यूज - कर्णबधिर मुलांचे नृत्य, दिव्यांगांनी केलेली (Wanwadi) योगासने, मानवी मनोरे, भवानीमातेचा जागर अन छत्रपती शिवरायांना नृत्यातून दिलेली मानवंदना अशा भारावून टाकणाऱ्या सादरीकरणाने दिव्यांग मुला मुलींनी उपस्थितांची मने जिंकली.…