BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Water

Pimpri : पाणी, नदी पुनरुज्जीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात यावे. रेडझोन, रिंगरोड, पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…

Nigdi : पाण्याच्या कॅनसह पिकअप चोरले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेले पाण्याच्या कॅनने भरलेले पिकअप चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 25) सकाळी साडेसातच्या सुमारास आकुर्डी येथे उघडकीस आली. मयुर बबन कुंभार (वय 28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी…

Pune : पुलावरुन पाण्यात उडी मारलेल्या इसमास अग्निशमन जवानाकडून जीवदान

एमपीसी न्यूज - शहर परिसरात गणपतीच्या काळात खडकवासला धरणातून दररोजच पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात होत आहे. आज दुपारी विसर्ग नऊ हजार असताना बारानंतर एका 45 वर्षाच्या इसमाने डेक्कन जवळील म्हात्रे पुलावरुन अचानक खाली पाण्यात उडी मारली.…

Pune : मुळशी धरणातून 10 हजार 356 क्युसेक्सने विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज - धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरणातून शनिवारी(दि. १० ऑगस्ट) रात्री नऊ वाजल्यापासून 10 हजार 356 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यापुढेही हा विसर्ग स्थिर राहणार आहे. तसेच पर्ज्यन्यमानानुसार…

Pimpri: पूरग्रस्त सात हजार लोकांचे स्थलांतर; गरजेनुसारच नागरिकांनी बाहेर पडावे; महापालिका आयुक्तांचे…

एमपीसी न्यूज -चिंचवड ते दापोडी आणि पिंपळेगुरव ते दापोडी हा संपूर्ण परिसर पाण्याने बाधित झाला आहे. पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे…

Pimpri: पाणीकपात कायम, बुधवारी होणार अंतिम निर्णय; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. बुधवारी (दि.7) एकदिवसाआड पाणी कपात रद्द करण्याबाबत फेरविचार केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी)…

Chakan : हंडाभर पाण्यासाठी झुंबड …; आदिवासी वस्त्यांवरील स्थिती

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात विहिरी आणि कुपनलिकांनी (बोरवेल) पाण्याचा तळ गाठल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आदिवासी ठाकर, कातकरी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.…