Pune : ब्राह्मणांची नवीन संघटना उभारणार – आनंद दवे
एमपीसी न्यूज - दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत आपण ब्राह्मणांची नवीन संघटना उभारणार असल्याची माहिती आनंद दवे यांनी आज दिली.
कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिल्याने दवे यांची अखिल भारतीय ब्राह्मण…