Browsing Tag

ईव्हीएम

Pune : नगरसेवकांत असंतोष खदखदतोय; खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज - 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. निकालापूर्वीच एवढे नगरसेवक निवडून येणार असल्याचा अंदाज राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तेवढे नगरसेवक निवडून आल्याने…

Bhosari: ‘घड्याळ’ नाकारुन अपक्ष लढण्याची विलास लांडे यांची खेळी फसली!

एमपीसी न्यूज - अपक्ष उमेदवार म्हणून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून निवडून येण्याचा भोसरी विधानसभेचा फॉर्म्युला यावेळी फसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा अपशकून होण्याची भीती व्यक्त करीत माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी…

Balewadi : पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 तर चिंचवडची 22 टेबलांवरुन होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज -  पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील ईव्हीएम (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून उद्या (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 आणि चिंचवडची 22 टेबलांवरुन…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pimpri : पिंपरीसाठी असणार 798 बॅलेट युनिट; तीन लाख 53 हजार 545 मतदार

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी 399 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तीन लाख 53 हजार 545 मतदार आपला मतदाना हक्क बजावू शकणार आहेत. पिंपरी विधानसभेसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि…

Pimpri : उमेदवार वाढले; पिंपरीतील प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. पिंपरीत 18 उमेदवार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि 'नोटा'चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील…

Pune : शिवसेना- भाजप-आरपीआय महायुतीला 240 जागा मिळणार – रामदास आठवले यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 230 ते 240 जागा मिळणार असल्याचा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली…

Pimpri : ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचे प्रात्यक्षिक; मतदान केल्याची मिळणार पावती 

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या…