Chinchwad : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक
एमपीसी न्यूज - चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून लोखंडी कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे.मयूर घोलप, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…