Talegaon News : सोमाटणे येथे घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास
एमपीसी न्यूज - घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजता सिल्व्हाना सोसायटी येथे उघडकीस आली.वैशाली सूर्यकांत जोगदंड…