Chinchwad News : अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा; शरद पवार यांच्या सूचना
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचे विजयात रुपांतर झाले नसले (Chinchwad News) तरी खचून न जाता अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना…