ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद
एमपीसी न्यूज: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ITBP च्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात 6 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत.…