Browsing Tag

पुणे

Ayodhya Summer Special Train : पुण्याहून अयोध्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - अयोध्या येथे श्री राम लल्लाच्या दर्शनासाठी देशाच्या प्रत्येक भागातून ( Ayodhya Summer Special Train) भाविक जात असतात. पुणे परिसरातून देखील अनेक भाविक अयोध्येला जात असतात. उन्हाळ्यात अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा

 एमपीसी न्यूज -   पुणे , बारामती,शिरुर व मावळ या चारही लोकसभा निवडणूक मतदारसंघातील ( Pune)  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( दि. 29 ) पुणे दौऱ्यावर आहेत.आज सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान…

Loksabha Election 2024 : पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध

एमपीसी न्यूज - पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील ( Loksabha Election 2024) प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणे शहरात त्यांची चारही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार सभा होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना ( Pune ) उमेदवारी दिली. त्यानंतर मोहोळ यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. ग्रामदेवतांच्या दर्शनाने  त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला.  आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Pune : पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमान, गुरुवारी काही भागात तापमान 43…

एमपीसी न्यूज – पुण्यातील काही भागात गुरुवारी (दि.18) तापमान 41 ते 43 अंशापर्यंत गेले ( Pune ) होते.  पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  पुणे शहर आणि उपनगरात यंदाच्या एप्रिल महिन्यांत मागील…

Pune : पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’ – पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज - पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील ( Pune) उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ( Loksabha Election 2024 ) मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य…

Loksabha Election 2024 : 44 हजार ईव्हीएम मशीनचे चार लोकसभा मतदार संघात होणार वाटप

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार ( Loksabha Election 2024)  लोकसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 44 हजार ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तिथे तपासणी केल्यानंतर या मशीन…

Pune : पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियमसाठी सहकार्य करणार – राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  मी लहान असताना मुंबईमध्ये क्रिकेट शिवाय इतर ( Pune ) खेळांना प्रोत्साहन दिले जात नव्हते. घराशेजारी टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट असतानाही पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. मी जर मुंबई ऐवजी पुण्यामध्ये असतो…

Pune : आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Pune) नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर माझी जन्मभूमि आणि आता कर्मभूमि बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे आहे,…