Chinchwad : लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात; शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरात मेट्रो सुरु व्हावी. नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत. सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून या शहराचा विकास व्हावा असे स्वप्न दिवंगत माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाहिले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या…