Talegaon Dabhade : प्रेमगंध ध्यान साधना परिवारतर्फे रविवारी प्रेमगंध ध्यान साधना शिबिर

तळेगाव दाभाडे- प्रेमगंध ध्यान साधना परिवारातर्फे रविवारी, (दि 6) ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब, तळेगाव दाभाडे याठिकाणी संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत हे शिबिर होणार असून हे शिबिर निशुल्क आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रेमगंध ध्यान साधना हा चर्चेचा नाही तर अनुभूतीचा विषय आहे. या ध्यानाचे अनेक फायदे आहेत जसे तणावमुक्ती, स्वस्थ आरोग्य, कार्यक्षमते मध्ये वाढ, एकाग्रते मध्ये वाढ. यामुळे आपलं जीवन सुखी व आनंदी होण्यास नक्की मदत होते म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे प्रेमगंध ध्यानसाधना परिवाराचे संस्थापक मनोज जैन यांनी आवाहन केले आहे. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे इच्छुकांनी 8956447683
9518303842 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.