Talegaon Dabhade : प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ नाटक यांचे निधन

एमपीसी न्यूज : जांबवडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कुटुंबातील, प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ (Talegaon Dabhade) देवराम नाटक (वय 80) यांचे गुरुवार (दि 12) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे चार मुले,पुतण्या,सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय नाटक, उद्योजक सुनील नाटक, किरण नाटक, निलेश नाटक यांचे ते वडील, तर दैनिक लोकमतचे पत्रकार विलास भेगडे यांचे ते मेहुणे होत.

Vadgaon : जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान

तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत (Talegaon Dabhade) त्यांच्यावर सायंकाळी 7:15 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.