_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : मावळ तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ विधानसभेसाठी आज ( दि. 21) रोजी मतदान होत आहे. मतदान हा मूलभूत अधिकार असून लोकशाहीच्या या उत्सवात पत्रकारांनीही हिरीरीने सहभाग नोंदवला आहे.

मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, दै. पुण्यनगरीचे सुदेश गिरमे, दै. पुढारीचे गणेश विनोदे, दै. सकाळचे ज्ञानेश्वर वाघमारे, किशोर ढोरे, चंद्रकांत लोळे, मावळ टाइम्सचे चेतन वाघमारे, तात्यासाहेब धांडे, दक्ष काटकर, केदार शिरसट, अमित जाचक, संकेत जगताप, निलेश ठाकर, सचिन ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, भारत काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

_MPC_DIR_MPU_II

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1