BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हुतात्मा शेतकऱ्यांच्या स्मारकाला भेट

एमपीसी न्यूज- राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यात आगमन होताच सर्वात प्रथम पवना बंद जलवाहिनी गोळीबारात शहीद झालेल्या हुतात्मा शेतकऱ्यांना स्मरणात ठेवून हुतात्मा स्मारकाला भेट दिली.

यावेळी माजी सभापती एकनाथराव टिळे, निवृत्ती शेटे, माऊली शिंदे, तालुका युवाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, अंकुश ठाकर, गणेश ठाकर, तंटामुक्त अध्यक्ष दत्ता ठाकर, विष्णू ठाकर, विठ्ठल ठाकर व पवनमावळ भागातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3