Wakad : पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.21) थेरगाव येथे वाकड पोलिसांनी केली आहे.

बॉन्ड उर्फ रोहित राहूल शिंदे (वय 20 रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी (Wakad) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्याकडे अवैधरित्या 25 हजार रुपयांचे  पिस्तूल व 2 हजार रुपयांचे जिवंत काडतुस असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस(Wakad) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.