Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Chance of torrential rains in sparse places across the state including Goa: पुणे वेधशाळेचा अंदाज

एमपीसी न्यूज – पूर्व मध्य अरबी समुद्र-कर्नाटक किनारपट्टीलगत ते लक्षद्वीपवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता कायम असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : सन्कुएलिम 15, पोलादपूर 13, माणगाव 11, खेड, वाल्पोई 10 प्रत्येकी, दोडा मार्ग, मंडणगड, रामेश्वर कृषी 9, म्हापसा, वैभववाडी 8 प्रत्येकी, दापोली, कणकवली, महाड, म्हसळा, केपे, रोहा 7 प्रत्येकी, चिपळूण, इला, मार्मगोवा, पणजी (गोवा), पेडणे, सांगे 6 प्रत्येकी, गुहागर, माथेरान, पेण, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी 5 प्रत्येकी, कानाकोन, दाभोलिम (गोवा), हर्णे, कुडाळ, राजापूर, सुधागड पाली 4 प्रत्येकी, देवगड, मडगाव 3 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी , कल्याण, खालापूर, लांजा, मोखेडा, मुरबाड, मुरुड, रत्नागिरी, शहापूर, श्रीवर्धन, उरण, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, अंबरनाथ, जव्हार, कर्जत, पालघर, पनवेल, तलासरी, ठाणे, उल्हासनगर, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 8, चांदगड, इगतपुरी, इंदापूर, राधानगरी 6 प्रत्येकी ,, लोणावाला (कृषी), माळशीरस, सोलापूर, विटा 5 प्रत्येकी , बार्शी, माढा, नेवासा,, गारगोटी / भुदरगड , जेऊर, महाबळेश्वर, पन्हाळा, शहादा आजारा, चाळीसगाव, दहिवडी माण, हातकणंगले, जावली मेधा, कडेगाव, खटाव वडूज, मोहोळ, पंढरपूर, फलटण, शाहूवाडी, तासगाव, वेल्हे 2 प्रत्येकी, अमळनेर, आटपाडी, गडहिंग्लज, जाट, कागल, कराड, कवठे महाकाळ, कोरेगाव, मिरज , पाटण, पौड मुळशी, पेठ, सांगली, सातारा, सिंध खेडा, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : पूर्णा 11 , उस्मानाबाद 9, पाथरी 7 प्रत्येकी, अर्धापूर, भूम, वडावणी 6 प्रत्येकी, औंधा नागनाथ, हिमायतनगर, मंजल गाव, परांडा, सोनपेठ 5 प्रत्येकी, जाफराबाद, कळमनुरी, सोयेगाव प्रत्येकी, हदगाव, जिंतूर, कन्नड, मुदखेड, नांदेड, परभणी पाटोदा, सेलू, तुळजापूर 3 प्रत्येकी, देगलूरर, हिंगोली, किनवट, मानवत, उदगीर, उमारी, वाशी 2 प्रत्येकी, औसा, बीड, धर्मबाद, कैज, कळंब, कंधार, माहूर, पालम, परतूर, सेनगाव, शिरूर कासार, वसमत 1 प्रत्येकी.

विदर्भ : बतकुली 7, अमरावती, अर्जुनी मोरगाव, सिरोंचा, उमर खेड 4 प्रत्येकी, गोंदिया, कोरपना, महागाव, मोहाडी, रामटेक 3 प्रत्येकी, अहीरी, आर्णी, बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर, दिग्रस, मालेगाव, मूल, नांदगाव काजी, पौनी , राजुरा, जरी झमानी 2 प्रत्येकी, अकोला, आर्वी, आष्टी, बाभूळगाव, बार्शी टाकळी, भिवापूर, चामोर्शी, चांदूर, दारव्हा, देवळी, धामणगाव, हिंगणघाट, जिवती, लाखंदूर, लोणार, मानोरा, मोर्सी, नाग भीर, नेर, पातूर, पुसद , सावनर, सेलू, तुमसर, वणी, वाशिम, यवतमाळ ? प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (पोफळी) 12, कोयना (नवजा), ताम्हिणी 9 प्रत्येकी, डुंगरवाडी, खोपोली 8, लोणावळा (टाटा), शिरगाव 7, दावडी 6, अम्बोणे 5 ,जोणावळा (ऑफिस) 4, वळवण 3, शिरोटा, ठाकूरवाडी, भिवपुरी, खंद 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

10 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

11-12 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

13-14 जुलै : कोंकण गोव्यात बहतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

10 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

11-12 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

13 जुलै : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

पुण्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जना, हलक्या स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता आहे. मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.