Video by Shreeram Kunte: म्यानमारचा रोहिंग्या संघर्ष काय आहे? भाग २

एमपीसी न्यूज -म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या रोहिंग्यांवर होणाऱ्या अत्याचारांवर आपलं दुर्लक्ष झालं असलं तरीही संयुक्त राष्ट्रसंघाने जगातला सर्वात मोठ्ठा वंशविच्छेद म्हणून या संघर्षाचा उल्लेख केलाय? काय आहे हा संघर्ष? कशामुळे होतोय? सगळं जग याकडे काणाडोळा का करतंय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी श्रीराम कुंटे यांच्या व्हिडिओचा हा दुसरा भाग नक्की बघा. 

YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.