Video by Shreeram Kunte : महाराष्ट्रात पुन्हा का परततोय कोरोना?
एमपीसी न्यूज – अखेर महाराष्ट्रात पार्शियल लाॅकडाऊन लागलाच. गेल्या वर्षभरात सगळं करून बघितलं तरीही कोरोना कमी व्हायच्या ऐवजी वाढतच का चाललाय? हर्ड इम्युनिटीचं काय झालं? सरकारवर टीका करतानाच आपली जबाबदारी तरी आपण पार पडतोय का? या सगळ्या प्रश्नांना सोप्प्या शब्दांत सहजपणे समजून घेण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडिओ नक्की बघा.
YouTube link –