MPC News Online Bappa Result : ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर; जाणून घ्या चांदीचे नाणे जिंकणाऱ्या स्पर्धकांची नावे!
एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’ने न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या स्पर्धेतील 15 विजेत्यांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेस एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत पाठविलेले बाप्पांचे फोटो ‘एमपीसी न्यूज’ने नऊ भागांमध्ये प्रसिद्ध केले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने खालील 15 विजेत्यांची निवड झाली आहे.त्यांना न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स यांच्याकडून एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून मिळणार आहे.
1) सागर घिगे, निगडी प्राधिकरण
2) मानसी महेश जाधव, दत्तवाडी, आकुर्डी
3) अभय गायकवाड, पुनावळे
4) श्रीकांत नवनाथ शेटे, मोशी
5) प्रतीक किसन शिंदे, भोसरी
6) ज्ञानेश रमेश लांडगे, कासारवाडी
7) नितीन गट्टानी, उद्यमनगर, पिंपरी
8) पूजा प्रदीप गुंजाळ, चिंचवडगाव
9) गोपाळ मनोहर मानपुत्र, बोऱ्हाडेवाडी
10) धीरजकुमार वासुदेव इंगळे, भोसरी
11) कविता जोर्वेकर, वाकड
12) लोकेश शंकर बदाडे, रहाटणी, काळेवाडी
13) पंकज हृदयनाथ शिंदे, मोशी
14) दशरथ नवनाथ पडवळ, गंधर्वनगरी
15) सचिन प्रभू गाडे, सेक्टर 4, प्राधिकरण
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना उद्या (शुक्रवारी) रात्री ई-मेल द्वारे पारितोषिक वितरणाबाबत माहिती देण्यात येईल. तसेच पीडीएफ स्वरूपातील प्रमाणपत्र पाठविण्यात येतील.विजेत्यांनी अधिक माहितीसाठी एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगर्डे यांच्याशी 8999430734 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना15 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीसी न्यूज’च्या वतीने पीडीएफ स्वरूपात सहभाग प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील.