Akurdi : आकुर्डीत अल्पवयीन मुलाला कोयत्यासह घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – आकुर्डीत अल्पवयीन मुलाला (Akurdi) गुंडा विरोधी पथकाने कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.23) दुपारी करण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : कोरोना काळातील फार्मसी क्षेत्राचे योगदान वाखाणण्याजोगे – चंद्रकांत शेटे

याप्रकरणी पोलीस शिपाई तौसिफ ईलाही शेख (वय 36) यांनी फिर्याद दिली असून 17 वर्षीय बालकाला पोलिसांनी आकुर्डीतील मरुजीदमागे रोडवर कोयत्यासह ताब्यात घेतले.

त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.