AAP : आम आदमी पार्टीची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीची जंबो (AAP)कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 4 उपाध्यक्ष, 5 संघटन मंत्री, 1 महासचिव, 3 सचिव यांच्यासमवेत सह-सचिव, सह-संघटन मंत्री आणि विविध आघाड्यांचे शहर अध्यक्षांची अशी 85 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीतर्फे सदस्यनोंदणी करिता मोबाईल ॲप लाँच करण्यात आले आहे.

उपाध्यक्षपदी संतोष इंगळे, अशोक लांडगे, संदीप देवरे, राशिद अत्तार, महासचिवपदी राज चाकणे, संघठन मंत्री दत्तात्रय काळजे, सचिन पवार, ब्रम्हानंद जाधव, सुखदेव कारळे, वाजिद शेख, सचिवपदी डॉ. अमर डोंगरे, स्वप्निल जेवळे, इमरान खान, कोषाध्यक्षपदी गोविंद माळी, ऑफिस इन्चार्ज शिराज पठाण, संघठन सहमंत्री सीता केंद्रे, संजीव झोपे, संभाजी काळे, महेंद्रकुमार गायकवाड, स्मिता पवार, रोहित सरनोबत, अशोक तनपुरे, डॉ. सागर वागज, संजय मोरे, सुरेंद्र कांबळे, प्रविण शिंदे, विजय अब्बाड , मुकेश रंजन ,अभिजित सूर्यवंशी, सतिश नायर, सुरेश बावनकर, साहेबराव देसले तर सहसचिवपदी डॉ. अतुल कदम, भरत दास, डॉ. संतोष गायकवाड, अवकाशचंद्र यादव, संदीप वाघ, विशाल स्वामी, सोनाली झोळ, सह-कोषाध्यक्षपदी सायली केदारी, सोशल मीडियाची जबाबदारी रोहण सौदागर, आशुतोष शेळके, गोकुळ नवळे, निखिल मुंडलिक, प्रज्ञेश शितोळे, रितेश भामरे, कल्याणी चाकणे, मीडिया संयोजकपदी यशवंत कांबळे, प्रवक्ते प्रकाश हगवणे यांची निवड करण्यात आली आहे.

Moshi : बस प्रवासात महिलेचे 1 लाख रुपयांचे दागिने चोरीला

महिला आघाडी अध्यक्षपदी सरोज कदम, युवा आघाडी रविराज (AAP) काळे, लीगल आघाडी उमेश साठे, शेतकरी आघाडी पुरुषोत्तम मुळे, ओबीसी आघाडी वैजनाथ शिरसाठ, अनुसूचित जाती आघाडी राहुल वाघमारे, अनुसूचित जमाती आघाडी तानाजी कोळी, अल्पसंख्यांक आघाडी हारून अन्सारी, माजी सैनिक आघाडी नंदू नारंग, विद्यार्थी आघाडी कुणाल वक्ते, भारतीय नागरिक आघाडी संतोषी नायर, रिक्षा संघटना दगडू मरळे, सहकार आघाडी कपिल मोरे, उद्योग आघाडी
मोहसीन गडकरी, कामगार आघाडी शुभम यादव,शिक्षक आघाडी अरुणा सिलम, पदवीधर आघाडी ज्योती शिंदे, व्यापारी आघाडी सुशिल अजमेरा, डॉक्टर आघाडी डॉ. प्रशांत कोळवले,पर्यावरण आघाडी कौस्तुभ सलवार,बचत गट आघाडी मीना जावळे, क्रीडा आघाडी उमेश लोंढे,कला-सांस्कृतिक आघाडी चंद्रमणी जावळे, आर.टी.आई आघाडी यल्लाप्पा वाळदोर, प्रचार सामग्री व्यस्थापक अजय सिंग, समिती सदस्य मोतीराम अगरवाल, शांताराम बोऱ्हाडे, जयंत कटारिया, सुरेश भिसे, महेश गायकवाड,विशाल कांबळे,स्वप्निल म्हस्के, सुनिल शिवसरण, धनंजय पिसाळ ,डॉ. निखिल असावा आणि सचिन थोरात यांची कार्यकारिणी समिती सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.