Supreme court : ‘आप’ चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

एमपीसी न्यूज :  आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने  यांना  आज (2 एप्रिल ) रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ (आम आदमी पक्ष)  साठी ही दिलासादायक बातमी आहे. 

Chinchwad : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश

संजय सिंग यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय)  ऑक्टोबर २०२४ मध्ये कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केले होते.  संजय सिंग हे राज्यसभेचे खासदार आहेत. ईडीने कोणत्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेतले नसल्यामुळे संजय सिंग यांना जामीन (Supreme court) मंजूर करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.