Alandi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज – आळंदी देवाची येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी करण्यात (Alandi) आली होती.त्यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या वतीने काल (दिनांक 4 जून रोजी )रक्तदान शिबीर आयोजित केले होते . या शिबिरा मध्ये 70 जणांनी रक्तदान केले .

या वेळी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर समितीचे अध्यक्ष गणेश काळे, उपाध्यक्ष सरपंच व्यंकट नाईक, सचिव बाळासाहेब कवळाशे,प्रसाद कवडे, विष्णू कुऱ्हाडे ,वैजनाथ ठवरे , नामदेव निळे संजय खेमनर , प्रकाश बनकर,खताळ आबा, लक्ष्मण शिंदे , साहेब जनार्दन पांढरे,हभप संजय कावळे, हभप राजाराम गंडे , सुरेश काचगुंडे, हभप नारायण यमगर , हभप रघुनाथ गंडे,

 

Maval : सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने पतीचा केला खून

बाळासाहेब खांडेकर, नामदेव मात्रे, एकनाथ म्हस्के,प्रवीण मस्के , तानाजी झुकले ,बाळासाहेब वायकोळे, रेवन दिवटे, अविनाश खताळ, सूरज हाके ,रामदास चिंतले, पूजा ठवरे, ज्योती कुऱ्हाडे, योगिता काटकर, माधवी कवळाशे, शितल दिवटे मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते . यावेळी  रक्त दात्यांचे आभार भागवत काटकर यांनी मानले. कार्यक्रमास अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.