Alandi : आळंदीमध्ये डोळ्यांच्या लागणमध्ये वाढ; रुग्णांचा आकडा 2800 पार
एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ (Alandi) वाढली असून तब्बल 2800 च्यावर रुग्णसंख्या झाली आहे. त्यासाठी सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रांग लागल्याचे दिसून येत आहे.
Chinchwad : सीएनजी पंपावर रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, पाच जणांवर गुन्हा दाखल
Niv ची टीम आळंदी मध्ये दाखल झाली असून काही मुलांचे सॅम्पल तपासणी साठी घेतले आहे.आज सकाळ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम(आर बी एस के ची) 15 पथके आळंदी शहरात विविध संस्थेत जाऊन मुलांची डोळ्यांची तपासणी करून जागेवर औषधे देणार आहेत.