Alandi: गुढीपाडव्या निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज (दि.9) आळंदी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा  गुढीपाडव्या निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
देवस्थान तर्फे मंदिरात गुढी उभारण्यात आली आहे.

 

Dighi : वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले

तसेच शहरात  सर्वत्र दारोदारी गुढी उभारून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून आप्तेष्ट, मित्रजन एकमेकांस गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.