Alandi : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज –  काल दि.23 रोजी हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र  (Alandi) स्मृतींना उजाळा देत, आळंदी येथील शिवतेज चौक येथे  निष्ठावंत शिवसैनिक ,युवासेना, महिला आघाडीच्या (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

यात प्रामुख्याने खेड तालुका जेष्ठ शिवसेना नेते उत्तम  गोगावले, खेड उपतालुका प्रमुख तथा मा नगराध्यक्ष  रोहिदास तापकीर, आळंदी शहर संघटक माजी नगरसेवक  आनंदराव मुंगसे, माजी नगरसेवक  रमेश गोगावले, युवानेते  आशिष गोगावले उपशहर प्रमुख  शशिकांत जाधव,  मंगेश तिताडे, गणेश नेटके, युवासेना शहर प्रमुख  मनोज पवार ,उपशहर प्रमुख  निखिल तापकीर, समन्वयक  अनिकेत डफळ,  विजय रांजणे, कृष्णा देशमुख,  निलेश वाबळे,  श्रीपाद सुर्वे,  तुषार तापकीर,

 

Wakad : नातेवाईक महिलेस त्रास देत असल्याने झाला तरुणाचा खून; दोघांना अटक

 

पुष्कर दंडवते, शिवसेना महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या शिरूर लोकसभा उपसंघटक  अनिता  झुजम, भारती वाघमारे, शुभांगी यादव,विभाग संघटक योगिता धुमाळ, शहर संघटक अनिता शिंदे, निलम कुरधोंडकर, संगीता मेटे, उषा नेटके, भाग्यश्री घुले, जयश्री केंद्रे,   उषा खवरे, कल्याणी मालप, पार्वती गव्हाणे, सुरेखा बगाडे, सर्व शिवसेना आजी – माजी पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी व सुसंगत अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व  शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.याबाबत माहिती चारुदत्त रंधवे यांनी (Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.