Pune : पुण्यात अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरे यांची रिक्षाचालकास मारहाण!!! 

एमपीसी न्यूज – बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली.  बाबुराव चांदेरे हे पुणे (Pune ) मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष होते.

Pune : रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

चांदेरे सध्या अजितदादा गटाचे माजी नगरसेवक आहेत. सत्ता येताच दादा समर्थकांची पुण्यात दादागिरी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.  चांदेरे यांच्या कार्यकर्त्यानेही रिक्षाचालकास मारहाण केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.