Bopkhel : 15 वर्षीय मुलीला फूस लावून पळवले

एमपीसी न्यूज : बोपखेल (Bopkhel) येथून 15 वर्षीय मुलीला फूस लावून पळवल्याची घटना 17 जानेवारी रोजी घडली. याबाबत 43 वर्षीय पुरुषाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात इसमाविरोधात भा.द.वि कलम 363 अन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News : बंद घरातून 8.5 तोळे वजनाची सोन्याची गंठण चोरीला

फिर्यादी यांची पंधरा वर्षीय मोठी मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. ती बराच वेळ झाला घरी आली नाही, त्यामुळे शोधाशोध केली (Bopkhel) असता तिला कोणीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.