Maharashtra : मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्र राज्यासाठी (Maharashtra) हवामान अद्यतन (अपडेट) जारी करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानकडून वरच्या हवेचे चक्रीवादळ अभिसरण म्हणून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे आणि नैऋत्य राजस्थानवरचक्रीवादळ अभिसरण दिसत आहे.

यामुळे 30 आणि 31 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रातील काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात पृथक पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

पुणे जिल्हा/शहरात पुढील 48 तासांत, विशेषतः दुपारच्या वेळी, पावसाची शक्यता कमी असून अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

 

Pune Crime News : लष्कराच्या स्वयंपाकी पदाच्या परीक्षेत तोतया उमेदवार, दोघांना अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.