Chinchwad News : अस्ताव्यस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये 85 ठिकाणी ‘नो पार्किंग’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात नागरिक रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क करतात. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच जुना पुणे मुंबई व पुणे नाशिक महामार्गावर अवैधरित्या रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच बनली आहे. यावर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 85 ठिकाणी ‘नो पार्किंग’ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी बुधवारी (दि. 30) दिले. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवार (दि. 1 जुलै) पासून होणार आहे.

# काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट

देहू आळंदीकडे जाताना काळेवाडी फाटा चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

देहू आळंदीकडे जाताना रहाटणी फाटा चौकाच्या दोन्ही बाजूस – 20 मीटर

देहू आळंदीकडे जाताना तापकीर चौकाच्या दोन्ही बाजूस – 20 मीटर

देहू आळंदीकडे जाताना एम स्कूल गेटच्या समोर – 50 मीटर दोन्ही बाजूला

देहू आळंदीकडे जाताना एम एम स्कूल चौकाच्या दोन्ही बाजूस – 20 मीटर

काळेवाडीकडे जाताना एम्पायर इस्टेट उड्डाणपुल ते विजय नगर बीआरटीएस स्टेशनचा संपूर्ण रस्ता – 30 मीटर

काळेवाडीकडे जाताना ज्योतिबा फुले बीआरटीएस स्टेशनच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

काळेवाडीकडे जाताना एम एम स्कूल चौक ते एम एम स्कूल बीआरटीएस स्टेशनचा संपूर्ण रस्ता – 150 मीटर

काळेवाडीकडे जाताना कुणाल गार्डन हॉटेल चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

काळेवाडीकडे जाताना धनगर बाबा चौकाच्या दोन्ही बाजूस – 20 मीटर

# एमडीआर 31 – चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक

केएसबी चौकाकडे जाताना महावीर चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

केएसबी चौकाकडे जाताना जमना ऑटो इंडस्ट्री गेटच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

केएसबी चौकाकडे जाताना मोहन नगर बीआरटीएस स्टेशनच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

केएसबी चौकाकडे जाताना केएसबी चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचा फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 450 मीटर

चिंचवड स्टेशन चौकाकडे जाताना केएसबी चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचा फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 450 मीटर

चिंचवड स्टेशन चौकाकडे जाताना घर पणे इंडस्ट्री गेटच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

चिंचवड स्टेशन चौकाकडे जाताना मोहन नगर बीआरटीएस स्टेशनच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

चिंचवड स्टेशन चौकाकडे जाताना बळीराजा को-ऑपरेटिव्ह बँक ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गेटच्या डाव्या बाजूचा फूटपाथचा लगतचा रस्ता – 200 मीटर

# एमडीआर 31 – हिंजवडी ते चिंचवड स्टेशन

चिंचवड स्टेशन चौकाकडे जाताना चाफेकर उड्डाण पुल चालू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या डाव्या बाजूचा फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 950 मीटर

हिंजवडी कडे जाताना चाफेकर उड्डाण पुल चालू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या डाव्या बाजूचा फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 950 मीटर

# निगडी-वाल्हेकरवाडी रस्ता

निगडीकडे जाताना चिंतामणी चौक ते रेल्वे विहार कॉलनी गेट पर्यंतच्या डाव्या बाजूचा फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 900 मीटर

निगडी कडे जाताना रेल विहार कॉलनी ते वाल्हेकरवाडीला जाणारा संपूर्ण पर्यायी रस्ता – 1100 मीटर

वाल्हेकरवाडीकडे जाताना निगडी सर्कल उड्डाणपुल ते अग्रसेन महाराज गार्डन संपूर्ण रस्ता – 250 मीटर

वाल्हेकरवाडीकडे जाताना न्यू बेस्ट टायर्स एक वाल्हेकरवाडी रोड ते चिंतामणी चौक श्री गुरु ऑटोमोबाईल्स पर्यंतचा डाव्या बाजूला फुटपाथच्या लगतचा संपूर्ण रस्ता – 400 मीटर

# जुना मुंबई-पुणे रस्ता

दापोडी कडे जाताना निगडी सर्कल उड्डाणपूल ते इन्स्पायर मॉल पर्यंत – 250 मीटर

दापोडीकडे जाताना श्री मधुकर पवळे उड्डाणपूल चौकाच्या – 150 मीटर दोन्ही बाजूला

दापोडीकडे जाताना श्री मधुकर पवळे उड्डाणपूल चौक ते बजाज ऑटो कंपनी गेट समोरील अंडरपास पर्यंत – 750 मीटर

दापोडीकडे जाताना बजाज ऑटो कंपनी गेट समोरील अंडरपास ते खंडोबा माळ चौक पर्यंत – 530 मीटर

दापोडीकडे जाताना खंडोबा माळ चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

दापोडीकडे जाताना दक्षिणमुखी मारुती मंदिर पुतळा ते काळभोर नगर बीआरटीएस स्टेशन – 50 मीटर

दापोडीकडे जाताना भारत गॅस ते पिंपरी पोलिस स्टेशन – 30 मीटर

दापोडीकडे जाताना महावीर चौक ते एम्पायर इस्टेट बीआरटीएस स्टेशनपर्यंत – 800 मीटर

दापोडीकडे जाताना एम्पायर इस्टेट बीआरटीएस ते फिनोलेक्स चौक – 750 मीटर

दापोडीकडे जाताना फिनोलेक्स चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

दापोडीकडे जाताना खराळवाडी बीआरटीएस स्टेशन ते वल्लभ नगर मेट्रो स्टेशन – 1100 मीटर

दापोडीकडे जाताना वल्लभ नगर सबवे चौक ते नाशिक फाटा चौक – 900 मीटर

दापोडीकडे जाताना एफ 1 कार शोरूम कासारवाडी ते श्री हनुमान मंदिर कासारवाडी सेवेच्या जवळ – 80 मीटर

दापोडीकडे जाताना इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते खराळवाडी मेट्रो स्टेशन – 250 मीटर

दापोडीकडे जाताना भारत पेट्रोलियम ते कै ह.भ.प. सखाराम बुवा धुमाळ भुयारी मार्ग फुगेवाडी – 450 मीटर

दापोडीकडे जाताना कै ह.भ.प. सखाराम बुवा धुमाळ भुयारी मार्ग फुगेवाडी ते आमंत्रण हॉटेल फुगेवाडी – 700 मीटर

दापोडीकडे जाताना फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी बीआरटीएस स्टेशन – 250 मीटर

दापोडीकडे जाताना फुगेवाडी बीआरटीएस स्टेशन ते सीएमई गेट अंडरपास – 800 मीटर

निगडीकडे जाताना भारत पेट्रोलियम दापोडी ते दापोडी चौक – 250 मीटर

निगडीकडे जाताना हॉटेल अशोक साई निकेतन बिल्डींग दापोडी ते महाराणा प्रताप मित्र मंडळ ऑफिस – 180 मीटर

निगडीकडे जाताना फुगेवाडी जकात नाका अंडरपास ते कै ह.भ.प. सखाराम बुवा धुमाळ भुयारी मार्ग फुगेवाडी – 200 मीटर

निगडीकडे जाताना कै ह.भ.प. सखाराम बुवा धुमाळ भुयारी मार्ग फुगेवाडी ते कासारवाडी बीआरटीएस स्टेशन – 250 मीटर

निगडीकडे जाताना कासारवाडी सबवे ते नाशिक फाटा चौक – 100 मीटर

निगडीकडे जाताना साई गार्डन कार डेकोर ते गं भा चंद्रभागाबाईचे महादेव मंदिर पिंपळे गुरवला जाणाऱ्या रेल्वे पास क्रॉसिंगजवळ – 100 मीटर

निगडीकडे जाताना शेल पेट्रोल पंप ते वल्लभ नगर मेट्रो स्टेशन – 250 मीटर

निगडीकडे जाताना एच एक कंपनी बीआरटीएस स्टेशन ते कै बसन्‍तलाल शिवाजीलाल अग्रवाल पादचारी दुभाजक पिंपरी – 450 मीटर

निगडीकडे जाताना पिंपरी चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

निगडीकडे जाताना फिनोलेक्स चौकाच्या दोन्ही बाजूस – 30 मीटर

निगडीकडे जाताना अहिल्याबाई होळकर मोरवाडी बीआरटीएस फिनोलेक्स चौक जवळ स्टेशन ते विजय सेल्स एम्पायर इस्टेट कोहिनूर बी झोन बिल्डिंग – 380 मीटर

निगडीकडे जाताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार आनंदनगर ते महावीर चौक – 120 मीटर

निगडीकडे जाताना महावीर चौक ते चिंचवड स्टेशन चौक मधील संपूर्ण रस्ता – 150 मीटर

निगडीकडे जाताना चिंचवड स्टेशन चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

निगडीकडे जाताना श्री अण्णा बनसोडे बस स्टॉप च्या दोन्ही बाजूला – 100 मीटर

निगडीकडे जाताना गंगानगरकडे जाणारा रस्ता ते ग्रिव्हर्स कंपनी गेट पर्यंत – 750 मीटर

निगडीकडे जाताना खंडोबा माळ चौकाच्या दोन्ही बाजूस – 50 मीटर

निगडीकडे जाताना प्रिन्स चिकन हॉटेल ते कुंदन पॅलेस – 150 मीटर

निगडीकडे जाताना हॉटेल कृष्णा रेगेसी ते निगडी सर्कल उडाण पुलापर्यंत – 200 मीटर

# नाशिक फाटा-वाकड रस्ता

वाकडकडे जाताना गोविंद गार्डन सबवे चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

वाकडकडे जाताना कोकणे चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

वाकडकडे जाताना शिवार चौक ते जगताप डेअरी चौक रस्ता – 400 मीटर

वाकडकडे जाताना जगताप डेअरी चौक दुभाजकाचे सर्व पर्यायी सर्विस रस्ते – 450 मीटर

नाशिक फाटाकडे जाताना जगताप डेअरी चौक दुभाजकाचे सर्व पर्यायी रस्ते – 450 मीटर

नाशिक फाटाकडे जाताना शिवार चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

नाशिक फाटाकडे जाताना कोकणे चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

नाशिक फाटाकडे जाताना गोविंद गार्डन सबवे चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

नाशिक फाटाकडे जाताना सुदर्शन चौक दुभाजकाचे सर्व पर्यायी रस्ते – 350 मीटर

# निगडी भोसरी रस्ता – टेल्को रोड

दुर्गानगरकडे जाताना एचडीएफसी चौकाच्या दोन्ही बाजूला – 10 मीटर

दुर्गानगरकडे जाताना थरमॅक्स चौकाच्या दोन्ही बाजूला – 10 मीटर

दुर्गानगरकडे जाताना थरमॅक्स चौक ते आंबेडकर नगर बस स्टॉप – 130 मीटर

दुर्गानगरकडे जाताना दुर्गानगर चौकाच्या दोन्ही बाजूला – 30 मीटर

भोसरी कडे जाताना दुर्गानगर चौक ते एम एन जी एल पेट्रोल पंप पर्यंत – 150 मीटर

भोसरी कडे जाताना होंडाई शोरूम ते थरमॅक्स चौक – 30 मीटर

भोसरी कडे जाताना एचडीएफसी चौकशा दोन्ही बाजूला – 30 मीटर

भोसरी कडे जाताना थरमॅक्स चौकाच्या एचडीएफसी बँक बाजूला – 10 मीटर

# टिळक चौक ते बीग इंडिया चौक

टिळक चौक ते फ प्रभाग गेट पर्यंतचा रस्ता – 30 मीटर

लोकमान्य हॉस्पिटल नंतर 30 मीटर

स्वीट्स जंक्शनच्या पुढे – 20 मीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.