Chinchwad : ‘आनंदी देशांच्या यादीत भारत 133 वा ! वा!!!’ या विषयावर डाॅ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज- ” आनंदी देशांच्या यादीत भारत 133 वा ! वा!!! “या विषयावर डाॅ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आज, शनिवारी संध्याकाळी 5 वाजता चिंचवड येथील काशिधाम मंगल कार्यालयात व्याख्यान होणार असून सर्वानी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.