Browsing Category

चाकण

Mahalunge : पिस्तुलाच्या धाकाने कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - भाजीपाला आणण्यासाठी जात असलेल्या ( Mahalunge) कामगाराला रस्त्यात अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले. ही घटना 22 मार्च रोजी खालुम्ब्रे येथे घडली होती. या प्रकरणातील दोघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.…

Chakan : कंपन्यांतील वीज वापर आणि इलेक्ट्रिकल सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर (Chakan) विभाग महाराष्ट्र शासन व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी तसेच औद्योगिक इलेक्ट्रिकल सुरक्षिततेसाठी जनजागृती…

Mahalunge : मित्राची दुचाकी जाळणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - मित्राच्या दुचाकीला आग लाऊन दुचाकी जाळली. याप्रकरणी ( Mahalunge) मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सहा वाजता फलकेवस्ती, मोई येथे घडली.विकास भीमराव भिसे (वय 35, रा. आंबी, ता. मावळ) असे…

Alandi : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा 

एमपीसी न्यूज -  खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर (Alandi ) आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

Mahalunge : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाख रुपयांच्या वस्तू लंपास, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज -  अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या इलेक्ट्राॅनिक वस्तू एक्सस्पोर्ट ( Mahalunge) करत असताना त्यातील तब्बल 48 लाख रुपयांचे महागड्या वस्तू   लंपास केल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार…

Chakan : गुन्हेगारीवर नियंत्रणाचे पोलिसांसमोर आव्हान; चाकण औद्योगिक परिसरातील स्थिती

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण मधून चाकण पोलीस स्टेशनचा (Chakan) समावेश पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात झाल्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु चाकण शहर आणि लगतची गावे व औद्योगिक भागातील गुन्हेगारीचे सत्र थांबतांना दिसत नाही.…

Chakan : हॉटेलमध्ये घुसून गोळीबार; एक जखमी तर तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या (Chakan) तिघांनी गोळीबार केला. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे ( ता. खेड ) येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. हॉटेलचा मालक स्वप्निल…

Chakan : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 224 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज  - सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने  पुणे झोनची ( Chakan) चाकण  शाखा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी दिनांक 17 मार्च  रोजी विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये…

Chakan : हॉटेलमध्ये घुसून तिघांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज - चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी गोळीबार (Chakan) केला. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली.हॉटेलचे मालक स्वप्निल उर्फ सोप्या…

Chakan : भरधाव दुचाकीची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावर सुंबरेनगर येथे भरधाव दुचाकीने (Chakan )पाठीमागून तीन महिलांना धडक दिली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 1 ) रात्री साडे दहा वाजता घडला.सखुबाई नामदेव धामणे (वय 65, रा.…