BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

चाकण

Chakan : राष्ट्रवादीचे बंडोबा थंडावले; नाकदुऱ्या काढण्यात नेत्यांना यश

एमपीसी न्यूज - सुरुवातीला काही जणांना अप्रत्यक्ष संकेत देऊन प्रत्यक्षात मात्र नवीन चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोसरी आणि शिरूर येथील दोन प्रमुख इच्छुकांची नाराजी ओढवून घेणाऱ्या राष्ट्रवादीने आता पक्षात काही प्रमाणात सुरु झालेली…

Chakan: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी -डॉ. शैलेश मोहिते-पाटील

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांची संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल…

Chakan: मेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा; रिपब्लिकन पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार मागासवर्गीय दाम्पत्याचे पैसे लाटून त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करून हल्ला करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि…

Chakan : टोळक्याकडून एकाला मारहाण; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज - कारमधून जात असताना सहा ते सात जणांनी त्यांच्या दुचाकी कारला आडव्या लावून कार थांबवली. त्यानंतर टोळक्याने कारची तोडफोड करत कार चालकाला मारहाण केली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी फाटा येथे…

Amboli : राजकीय नेते, पत्रकार अन् नागरिकांच्या सहभागामुळे रंगले ‘राजकीय इर्जिक 2019’

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती करण्यासाठी किमया कम्युनिकेशन्स या संस्थेने आयोजित केलेले 'राजकीय इर्जिक 2019' विद्यमान खासदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, ज्येष्ठ पत्रकार आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त…

Bhosari : सहा महिन्यात चोरली 15 लाखांची वीज; तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - मागील सहा महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी केली. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषीकेश…

Pune : टीका करून 15 वर्षांपासून रखडलेले प्रश्न सुटणार आहेत का?, डॉ अमोल कोल्हेंचा आढळरावांना सवाल

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या मैदानात माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. परंतु मी ही छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळे कुठल्याही टिकेला घाबरत नाही. परंतु माझ्यावर टीका करून शिरूर मतदारसंघातील 15 वर्षांपासून रखडलेले प्रश्न सुटणार आहेत का? असा…

Chakan :शिरूरच्या उमेदवारांचा प्रचार सुरु… ;रॅली, सभा आणि मेळाव्यांची तयारी

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे दोन प्रमुख उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या समोर उभे ठाकणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले असून या उमेदवारांचा प्रचार मागील काही दिवसांपासून…

Chakan : चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी ; वरिष्ठांकडून समाधान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ही तपासणी केली. पाटील यांनी पोलीस स्टेशनची आंतरबाह्य तपासणी केली. त्यात सर्व प्रकारचे…

Chakan : चाळीस तक्रारदारांचा मुद्देमाल परत ; चाकण पोलीस ठाण्यातील उपक्रम

एमपीसी न्यूज- चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार यात चोरी गेलेला मुद्देमाल चाकण (ता. खेड) पोलिसांनी तपास करुन मिळवला. हा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून बुधवारी (दि.13) परत करण्यात आला. चाकण मधील या…